...म्हणून विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतात तरुण पुरुष, संशोधनात आलं समोर

अनेकदा आपण पाहतो तरुण मुलं लग्न झालेल्या स्त्रीच्या प्रेमात पडतात. बऱ्याचदा ती स्त्री वयानं मोठीही असते. त्यामागे शास्त्रीय संशोधन आहे.

  • Share this:

लग्नानंतर स्त्री आॅफिस आणि घर व्यवस्थित सांभाळते. दोन्ही कुटुंबाची काळजी घेते. चेहऱ्यावर नेहमी स्माइल असतं. अशा स्त्रिया तरुण पुरुषांना आवडतात.

लग्नानंतर स्त्री जास्त काळजी घेणारी असते. तिच्या वागण्यातही बदल होतो. हा  केअरिंग स्वभाव तरुण पुरुषांना आवडतो.

लग्नानंतर स्त्री आणि पुरुष दोघांचे चेहरे उजळतात. त्यात स्त्री जास्त सुंदर दिसू लागते. त्यामुळे पुरुष अशा स्त्रीवर भाळतात.

लग्नानंतर स्त्रीमध्ये हार्मोनल बदल होतात. तिचा चेहरा ग्लो करतो. तरुण पुरुष तिच्याकडे अाकर्षित होतो.

अनेकदा तरुण मुलीच्या मानानं विवाहित स्त्रीमध्ये जास्त आत्मविश्वास असतो. म्हणूनही तरुणांचा तिच्याकडे ओढा राहतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 04:31 PM IST

ताज्या बातम्या