तुम्ही Relation मध्ये आहात का? या 5 कारणांमुळे मिळू शकतो धोका!

नात्यात असं काय घडतं की दुरावा निर्माण होतो आणि आपला पार्टनर आपल्याला धोका देतो.

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 05:42 PM IST

तुम्ही Relation मध्ये आहात का? या 5 कारणांमुळे मिळू शकतो धोका!

काही वेळा नात्यांमध्ये छोट्या-मोठी भांडणं होतं असतात. कधीकधी त्या भांडणामुळे नात्यात दुरावा येतो. स्वभामुळे किंवा छोट्या चुकांमुळे नात्यात गैरसमज होतात. अशा वेळी भांडण टाळण्यासाठी पार्टनर इतर मार्ग शोधतात. प्रेमात धोका देण्याची अशी काय कारणं आहेत पाहा.

रिलेशनशिपमध्ये कायम छोट्या गोष्टींमुळे एकमेकांशी जमत नाही. दोघंही एकमेकांच्या म्हणण्यावर ठाम असतात अशा वेळी दुसऱ्या मुलाशी किंवा मुलीसोबत मन रमवण्याचा प्रयत्न केला जातो.

विवाहबाह्य संबंध असल्यानं नात्यात दुरावा येतो. अशा वेळी एकटेपणाचा कंटाळा येतो. त्यामुळे दोघांच्या नात्यातील गोडवा संपतो आणि मग एकमेकांना प्रेमात फसवण्याचे प्रकार सुरू होतात.

Loading...

प्रत्येक नात्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणं.आपल्या जोडीदाराचा भावनिक आधार न मिळाल्यानं किंवा भावना दुखावल्यानं बऱ्याचदा प्रेमात धोका मिळण्याची शक्यता असते.

एका वेळी दोन जाणांसोबत रिलेशनशिपमध्ये असणं, आपल्या पार्टनरला कमी वेळ देणं, सर्वात जास्त वेळ कामाच्या ठिकाणी घालवणं, पार्टनरबद्दल ओढ, भावनिक जवळीक नसणं, प्रेमात पर्टनरवर अविश्वास दाखवणं हे प्रेमात धोका मिळण्याचं कारण असू शकतं.

असं म्हणतात की अहंकार आणि राग हा माणसाचा शत्रू आहे. या दोन्ही गोष्टींमुळे तुमचं नातं बिघडू शकतं आणि तुम्हाला प्रेमात धोका मिळू शकतो. तुमच्या आयुष्यात या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर तुम्हालाही प्रेमात धोका मिळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...