ज्यांच्या दातांमध्ये असते फट, ते असतात प्रचंड नशीबवान; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्य

दात स्वच्छ आणि सुंदर असणं फार आवश्यक आहे. मात्र समोरच्या दातांमध्येच फट असेल तर अनेकांना अवघडल्यासारखे वाटते.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 05:42 PM IST

ज्यांच्या दातांमध्ये असते फट, ते असतात प्रचंड नशीबवान; जाणून घ्या त्यांची वैशिष्ट्य

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात दातांची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दात स्वच्छ आणि सुंदर असणं फार आवश्यक आहे. मात्र समोरच्या दातांमध्येच फट असेल तर अनेकांना अवघडल्यासारखे वाटते. आपल्या दातांमध्ये फट का आहे असा प्रश्न ते विचारतात. मात्र असं म्हटलं जातं की ज्यांच्या दातात फट असते ते फार नशीबवान तर असतातच शिवाय अनेक मार्गाने त्यांना यश मिळत असतं. आज आम्ही तुम्हाला त्यांच्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा दोन गोष्टी सांगणार आहोत.

नशीबवान- 

तुमचं लग्न कोणत्या अशा मुलीशी होत आहे जिच्या समोरच्या दातात फट आहे तर समजून जा की तुमच्या आयुष्यातही चांगल्या दिवसांची सुरुवात झाली. कारण अशा महिला फार नशिबवान असतात आणि त्या तुम्हाला कधीही धोका देत नाही.

सासरकडून मिळतं प्रेम-

ज्या लोकांच्या पुढच्या दातांमध्ये फट असते अशांना सासरच्यांकडून भरपूर प्रेम मिळतं. असे लोक हुशार तर असतातच शिवाय नशिबवानही असतात. त्यामुळे ज्या लोकांच्या दातामध्ये फट आहे त्यांना आजपासून खूश व्हायला पाहिजे. कारण निसर्गाने त्यांना फार नशीबवान केलं आहे.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

घसा सतत दुखतो का? एकदा हे घरगुती उपाय करून पाहा

...म्हणून मच्छर तुम्हाला चावतात, जाणून घ्या त्या मागचं कारण

या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर केस गळती कधीच थांबणार नाही!

या दोन चुकांमुळे तुम्ही कधीही होणार नाही जाड, पहिली चूक तर गंभीर

SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...