प्रेमाचा माणूस दुरावत असेल तर अशी जपा नाती!

बदलत्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो आणि नात्यांना फारसं महत्त्व देत नाही. त्यामुळेच या धावत्या आयुष्यात महत्त्वाची असणारी नाती हरवत चालली आहे.

  • Share this:

बदलत्या जगात आपण स्वतःचा खूप विचार करतो आणि नात्यांना फारसं महत्त्व देत नाही. त्यामुळेच या धावत्या आयुष्यात महत्त्वाची असणारी नाती हरवत चालली आहे. त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स...

नातं म्हणजे एक प्रकारची गुंतवणूक असते. आपल्या प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांना अवघड काळात मदत करण्यासाठी, आनंदात सहभागी होण्यासाठी ही मोलाची नाती खूप महत्त्वाची आहे.

नात्यांमध्ये जितकं द्याल तितकंच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही जितकं प्रेम कराल, विश्वास दाखवाल तितकाच तो तुम्हालाही मिळेल. त्यामुळे एकमेकांना समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे.

मतभेद प्रत्येक नात्यामध्ये असतात म्हणून वाद घालत बसणं काहीच फायद्याचं नाही. त्यामुळे जर समोरचा बदलणार नसेल तर त्याच्याकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःला बदला. एखाद्याकडून अपेक्षा करणं कमी करा.

आताची नाती पैशावर चालतात आणि त्यामुळे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावून बसतो. म्हणून नात्यांमध्ये कधीही पैश्याचं मोजमाप नको.

नातं म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर नातं म्हणजे जे मनातून जुळतं, एक रेशीम धागा जो अति ताणला तर तुटून जातो. म्हणून नात्याला खूप हळूवार आणि प्रेमाने जपा.

कोणी येईल आणि मला खूश ठेवेल या विचारात राहू नका आणि मी खूश नाही याचं खापर नात्यावरही फोडू नका.

नात्यांमध्ये विश्वासाच्या जोरावर आपलं महत्त्व सिद्ध करा. त्याने समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेमाचं नाही तर अभिमानही असेल.

एखाद्याची गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर जरा विचार करा, असं नको व्हायला की कळत नकळत तुम्हीही तसच वागता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 09:05 AM IST

ताज्या बातम्या