Elec-widget

इथे शिकणारे होतात सर्वात जास्त कोट्याधीश, तुम्हीही जाणून घ्या या यूनिवर्सिटींबद्दल!

आज आम्ही तुम्हाला अशाच 5 विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी जगातील सर्वात जास्त अल्ट्रा हाय नेटवर्थ असणारे अब्जाधीश दिले आहेत.

  • Share this:

तुम्हाला त्या विद्यापिठांबद्दल माहीत आहे का, जिथे शिक्षण घेणारे सर्वाधिक विद्यार्थी हे कोट्याधीश होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 विद्यापीठांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी जगातील सर्वात जास्त अल्ट्रा हाय नेटवर्थ असणारे अब्जाधीश दिले आहेत.

पाचव्या स्थानावर आहे प्रिन्सटन यूनिवर्सिटी. इथे शिकलेल्या एकूण  विद्यार्थ्यांपैकी  2 हजार 180 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. विद्यार्थ्यांचं एकूण उत्पन्न हे 51.6 लाख कोटी रुपये इतकी आहे.

चौथ्या स्थानावर कोलंबिया यूनिवर्सिटी येते. इथे शिकलेल्या एकूण  विद्यार्थ्यांपैकी  3 हजार 925 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. विद्यार्थ्यांचं एकूण उत्पन्न हे 38.2 लाख कोटी रुपये इतकी आहे.

या यादीत पेनसिल्वेनिया यूनिवर्सिटी तिसऱ्या स्थानावर आहे. इथे शिकलेल्या एकूण  विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 575 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. विद्यार्थ्यांचं एकूण उत्पन्न हे 31.9 लाख कोटी रुपये इतकी आहे.

सर्वात जास्ट अल्ट्रा हाय नेटवर्थ असणाऱ्या यादीत दुसरं नाव स्टैनफोर्ड यूनिवर्सिटीचं येतं.  इथे शिकलेल्या एकूण  विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 580 विद्यार्थ्यांचे अल्ट्रा हाय नेटवर्थ आहे. यांची संपत्ती 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या 5 हजार 580 विद्यार्थ्यांचं एकूण उत्पन्न हे 51.9 लाख कोटींपेक्षा जास्त आहे.

Loading...

या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिकेतील नावाजलेल्या हार्वर्ड यूनिवर्सिटीचा समावेश आहे. इथून शिकून निघालेले सर्वाधिक विद्यार्थी हे अब्जाधीश आहे. अब्जाधीश असलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 650 आहे. यांची एकूण संपत्ती 34.9 लाख कोटी रुपये एवढी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 5, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...