'या' प्राण्यांना लागते सर्वात जास्त थंडी, तुमच्याकडे आहे का यातला कोणता प्राणी?

प्राणी थंडीपासून त्यांचं संरक्षण कसं करत असतील याचा कधी विचार केला आहे का? कोणत्या प्राण्यांना सर्वात जास्त थंडी वाजते ते जाणून घेऊ..

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 02:49 PM IST

'या' प्राण्यांना लागते सर्वात जास्त थंडी, तुमच्याकडे आहे का यातला कोणता प्राणी?

थंडीच्या दिवसांमध्ये स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपण एक ना अनेक मार्ग अवलंबतो. यात आहारापासून कपड्यांपर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. आपण अनेक प्रकारे स्वतःचं थंडीपासून रक्षण करतो, पण प्राणी थंडीपासून त्यांचं संरक्षण कसं करत असतील याचा कधी विचार केला आहे का? कोणत्या प्राण्यांना सर्वात जास्त थंडी वाजते ते जाणून घेऊ.. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

ज्या प्राण्यांना सर्वाधिक थंडी वाजते ते थंडीच्या दिवसांमध्ये हायबरनेशन (सुस्तपणा) अवस्थेत जातात. ते संपूर्ण हिवाळा सुस्त राहून घालवतात. जास्त थंडीच्या दिवसांमध्ये ते पोटात जेवण साठवून झोपतात. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

जे प्राणी हायबरनेशन अवस्थेत जातात, त्यात न्यूयॉर्कमधील ब्लॅक बिअर्स, woodchucks, jumping mice आणि little brown bat यांचा समावेश आहे. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

कासव, बेडूक, साप आणि माशांच्या काही जातीही हायबरनेशन अवस्थेत जातात. कार्प मासाही स्वतःला चिखलात लपवून तलावाच्या तळाशी जाऊन झोपतात. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

ज्या प्राण्यांना सर्वात जास्त थंडी वाजते, त्यातील काही थंडीच्या दिवसांमध्ये स्थलांतर करतात. थंडीत जागा बदलणाऱ्या प्राण्यांमध्ये यूनायटेड स्टेटमधील वेस्टर्न माउंटनवर राहणाऱ्या प्राण्यांचा सर्वाधिक समावेश आहे. बहुतेक प्राणी हे डोंगरावरून खाली येत अशा ठिकाणी राहतात जिथे बर्फ आणि थंडी कमी असेल. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

Loading...

स्थलांतर करतानाही जिथे कमी थंडी असेल आणि जेवण शोधणं सोप्पं असेल तिथे राहणं पसंत करतात. अशा प्राण्यांमध्ये रॉबिन पक्षीचा समावेश आहे. हा पक्षी न्यूयॉर्क राज्यात कॅनेडातून स्थलांतरीत होऊन येतात. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

एवढंच नाही तर काही प्राणी स्वतःमध्ये बदलही घडवून आणतात. पांढरी शेपूट असणाऱ्या हरणाच्या शरीरावर थंडीत मोठे केस उगतात. याला विंटर कोट असंही म्हटलं जातं. हे केस थंडीच्या दिवसांमध्ये गरमी देण्याचं काम करतात. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

ermine नावाचा प्राणी थंडीत स्वतःमध्ये बदल घडवतो. त्याचा रंग बदलतो. थंडीच्या काळात त्याचा रंग पांढरा होतो. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

नॉर्थ अमेरिकेत दिसणारा Meadow voles हा प्राणी उंदरासारखा दिसतो. तो शेतात आणि गवताच्या मैदानांवर राहतो. थंडीत मात्र तो जमीनीच्या आत घर करून राहतो. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

chickadees नावाचा पक्षी थंडीत स्वतः भोवती गरमीचा मोठा थर निर्माण करतो. थंडीच्या काळात हा पक्षी एरव्हीपेक्षा जास्त खातो. (सर्व छायाचित्र- सांकेतिक)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...