हेल्दी खा हेल्दी राहा; तुमच्या आहारात करा हा बदल

उन्हाळ्यात आपल्याला अर्बट-चर्बट खाण्याची सवय असते. मात्र खाण्याच्या सवयीमध्ये थोडा बदल केला आणि अशा पद्धतीचा आहार घेतला तर जास्त फायदा होईल.

News18 Lokmat | Updated On: Apr 5, 2019 08:00 AM IST

हेल्दी खा हेल्दी राहा; तुमच्या आहारात करा हा बदल

उन्हाळा सुरू झाला की आपल्याला चहा कॉफीऐवजी कोल्ड्रिंग्सचा पर्याय समोर येतो मात्र कोल्डिंकपेक्षा उसाचा रस, फळांजा जूस प्यावा. फळांचा ज्यूस प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमची त्वचा चांगली राहाते..

उन्हाळा सुरू झाला की आपल्याला चहा कॉफीऐवजी कोल्ड्रिंग्सचा पर्याय समोर येतो मात्र कोल्डिंकपेक्षा उसाचा रस, फळांजा जूस प्यावा. फळांचा ज्यूस प्यायल्यानं तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमची त्वचा चांगली राहाते.

उन्हाळ्यात पूर्ण आहारावर भर द्यावा, फक्त पोळी-भाजी किंवा भाकरी खाण्यापेक्षा पोळी भाजी सोबत भातही खावा. त्यामुळे पोटाला थंडावा मिळतो.

आंबट, तिखट, तेलकट, फास्टफूड टाळा. फास्टफूडमुळे तुमच्या पचनशक्तीवर ताण पडतो. दर दोन तासांनी काहीतरी खात खाल्ल पाहिजे. ज्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होणार नाही.

Loading...

शिळे अन्न खाणं टाळा. शिळे अन्न पचनासाठी जड असतं. उलट-सुटल खाणं टाळावं. दोन खाण्यांच्या मधील वेळ खूप जास्त किंवा कमी नको त्यामुळे थकवा येण्याची शक्यता असते.

आहारात दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा. जेवणात फळभाज्या, कोशिंबिरींचं प्रमाण वाढवा. आहारात पालेभाज्या नाश्त्यामध्ये कडधान्यांचा समावेश करावा. सकाळी-संध्याकाळी दूध मधल्यावेळात ताक, दही घेतल्यानं फायदा होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 07:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...