S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO #नवरात्रीचे आरोग्यरंग : सकाळचा नाष्टा पौष्टिक कसा कराल?
  • VIDEO #नवरात्रीचे आरोग्यरंग : सकाळचा नाष्टा पौष्टिक कसा कराल?

    Published On: Oct 11, 2018 05:29 PM IST | Updated On: Oct 11, 2018 05:33 PM IST

    #नवरात्रीचे आरोग्यरंग यामधून जाणून घेऊ या हेल्थ आणि डाएटसंदर्भातल्या क्विक टिप्स. सकाळच्या नाश्त्याला दररोज काय नवीन करायचं हा प्रश्न अनेकांच्या घरात असतो. शाळेत जाणाऱ्या मुलांची आईला तर मुलांना डब्यात काय द्यायला हवं असा प्रश्न रोजचाच असतो. अनेक घरांमध्ये हल्ली हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून कॉर्नफ्लेक्स, सीरिअल्सला प्राधान्य दिलं जातं. फटाफट होतं म्हणून पसंतीही मिळते. पण असे रेडी टू इट पदार्थ खाणं कितपत योग्य? चांगला न्याहारी कशी असावी? हे सांगत आहेत प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट डॉ. रश्मी शहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close