मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय

आता वेळ आहे काही तरी वेगळं करून पाहण्याची

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 06:52 AM IST

मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय

तुम्हीही वजन कमी करण्याचे सर्व उपाय करुन थकलात? कोणतेही उपाय केले तरी वजन कमी होतच नाही? तासन् तास व्यायाम करुनही तुमचं पोट आत जात नाही. तर आता वेळ आहे काही तरी वेगळं करून पाहण्याची. तुम्हाला जेवणाच्या वेळेत काही बदल करण्याची आवश्यकता आहे. याने तुमच्या अर्ध्या समस्या संपतील.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, वेळेत जेवून तुम्ही तुमचं जाडेपण कमी करु शकता.

सध्याच्या बायोलॉजी जर्नलमध्ये या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले आहे. यात स्पष्ट लिहिले आहे की, अनियमित वेळी जेवणामुळे आणि झोपेमुळे वजन वाढते.

Loading...

संशोधनात सांगण्यात आले आहे की, फक्त खाण्याच्या गोष्टींमुळेच वजन वाढते असे नाही, तर अनियमित वेळापत्रकामुळेही वजन वाढते.

या संशोधनात सांगण्यात आले आहे की, ठरलेल्या वेळेत जेवल्यावर वजन कमी होऊ शकते.

यामुळे अनेक आजारांपासून तुमचा बचाव होईल.

सकाळचा नाश्ता उठल्यावर ३० मिनिटांच्या आतच करणं फायदेशीर असतं.

सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यात कमीत कमी ४ तासांचं अंतर आवश्यक आहे. दुपारचं जेवण ४ वाजण्याच्या आत करा.

रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी ३ तास आधी होणं आवश्यक आहे. जर काही कारणांमुळे यात बदल झाला तर रात्रीच्या जेवणात कमी जेवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 06:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...