WEIGHT LOSS : जर या 10 सवयी पाळत नसाल तर, तुमचं वजन कमी होणं कठीणच!

जीवनात यशस्वी झालेल्या लोकांच्या 10 सवयी किंवा श्रीमंत लोकांच्या 10 सवयी याविषयीची माहिती तुम्ही नक्कीच वाचली असेल. पण, कधी तुम्ही वजन कमी करणाऱ्या, फिट असणाऱ्या लोकांच्या 10 सवयींविषयी वाचलं आहे का?

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 06:48 PM IST

WEIGHT LOSS : जर या 10 सवयी पाळत नसाल तर, तुमचं वजन कमी होणं कठीणच!

अचानक खाणं-पिणं बंद न करता ते संतुलित आहारावर भर देणे.

दिवस-रात्र फक्त व्यायाम नको. संतुलित आहारासोबत आवश्यक नियमित व्यायाम हवा.

दिवसभरात किती कॅलरीज कमी- जास्त झाल्या आहेत याची नोंद ठेवणे.

सकाळचा नाश्ता आवर्जून करणे. सकाळच्या नाश्त्यावर विशेष भर हवा.

एकाच वेळी जेवण न करता, दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने नेमकेच जेवण करणे.

Loading...

सायंकाळी 7 नंतर काही खाणं टाळायला हवं. म्हणजेच सायंकाळी 7 च्या आधीच जेवण करावं. त्याने पचन चांगलं होतं.

नित्यक्रमाचं काटेकोरपणे पालन करणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ न देणे.

डाएटमध्ये एखादा चिट डे असण्यास हरकत नाही. म्हणून कधीतरी आवडीचे डोनट किंवा केक चालेल. पण थोडासा, अतिरेक नको.

शरीराला पुरेसा आराम मिळणे गरजेचं आहे. त्यामुळे फिट असणारे लोक आवश्यक झोप घेतात.

झोपण्याअगोदर दुसऱ्या दिवसाचं नियोजन, कामांची यादी तयार करावी. त्यामुळे कामांत अडथळा न येता ती सुरळीत पार पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...