मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

विमानाचं तिकीट स्वस्तात बुक करायचंय? फॉलो करा या 5 इम्पॉर्टन्ट ट्रिक्स

विमानाचं तिकीट स्वस्तात बुक करायचंय? फॉलो करा या 5 इम्पॉर्टन्ट ट्रिक्स

कधीकधी आपल्या काही चुकांमुळे आपल्याला विमान प्रवास महागात पडतो. परंतु काही टिप्सच्या मदतीने तुम्ही विमानाची स्वस्त तिकिटे बुक करू शकता.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 15 ऑगस्ट : बर्‍याच वेळा कुठेही जाण्याचा आपला अचानक प्लॅन असतो आणि विमानाच्या तिकिटांचे दर पाहिल्यानंतर तो प्लॅन पुढे ढकलावा लागतो. विमानाच्या तिकिटांवर आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करावा लागला तर प्रत्येकालाच त्रास होतो. याचे कारण आपण अनेकदा विमानाचे तिकीट बुक करताना अशा काही चुका करतो. ज्यामुळे आपली फ्लाइट आणखी महाग होते. स्वस्त विमान तिकीट कसे बुक करावे - जर तुम्हाला काही महिन्यांनंतर कुठेतरी जायचे असेल आणि ते आधीच माहित असेल तर त्याच वेळी फ्लाइटचे तिकीट बुक करा. तुम्ही जितक्या लवकर बुक कराल तितके स्वस्त मिळेल. वेळेवर बुक केल्यास तिकिटे महाग होऊ शकतात.

Waking Up Tips : सकाळी लवकर उठण्याच्या प्रयत्नांना मिळेल यश! फक्त फॉलो करा या सोप्या टिप्स

- तुम्ही ज्या वेळेला जात आहात तिची तारीख थोडी मागे-पुढे जाऊ शकते. तुम्ही उत्सवाला जात असाल तर तिकीट महाग होऊ शकते, त्यामुळे याच्या एक आठवडा आधी जा. त्याचप्रमाणे शनिवार रविवारऐवजी आठवड्यातील मधल्या दिवसांसाठी तिकीट बुक करा. - फक्त एकाच साइटवरून शोधू नका, स्वस्त फ्लाइट तिकिटे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या साईटवर तिकीट शोध - काही एअरलाईन्सच्या किमती नेहमीच खूप जास्त असतात, त्यामुळे बजेट फ्रेंडली एअरलाइन शोधा आणि या सर्व टिप्स फॉलो करा.

'या' वेळी प्या नारळपाणी; हृदयविकार, हाय BP अशा अनेक त्रासांपासून मिळेल आराम

- जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पुन्हा पुन्हा तिकीट शोधावे लागणार आहे. तर प्रत्येक वेळी इन्कॉग्नीटो मोड वापरा जेणेकरून तुमची हिस्ट्री सापडणार नाही. सहसा तुमचा इतिहास जाणून घेऊन, एअरलाइन्स किंमत वाढवतात, विशेषत: जेव्हा तुम्ही त्याच तारखेला आणि ठिकाणी पुन्हा पुन्हा जाण्याचा विचार करत असाल. याशिवाय तुम्ही गेस्ट म्हणूनही लॉग इन करून सर्च करू शकता.
First published:

Tags: Lifestyle, Travel by flight

पुढील बातम्या