'या' राशीच्या मुलींच्या प्रेमात लवकर पडतात मुलं

या राशीच्या मुलींचं वैशिष्ट्य म्हणजे त्या वरकरणी कडक, रोखठोक आणि काटेकोर वाटत असल्या तरी मनातून फार प्रेमळ असतात. त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगळीच असते.

  • Share this:

या राशीच्या मुलींची प्रेम करण्याची पद्धतच वेगळी असते. त्या प्रेमाचं फारसं प्रदर्शन करत नाहीत पण मनापासून प्रेम मात्र करतात. आम्ही बोलतोय वृश्चिक राशीविषयी.

रोखठोक स्वभाव, उगाच गोडीगुलाबीचं वरवरचं बोलणं नाही यामुळे या राशीच्या मुलींविषयी गैरसमज होऊ शकतात.

प्रत्यक्षात वृश्चिकच्या मुली मनस्वी असतात आणि प्रचंड लाघवी असतात. एकदा प्रेमात पडल्या की, त्या जीव लावतात.

वृश्चिक राशीच्या मुली लग्नानंतर नोकरी करणाऱ्या असतील, तर त्यांचं घरातही वर्चस्व असतं. या स्त्रियांची क्षमता इतरांपेक्षा अधिक असते. त्यामुळे त्या अधिकारपदावरही लवकर पोहोचतात.

वृश्चिक राशीच्या मुलीला आपल्या हाती संसाराची दोरी देणारा जीवनसाथी आवडतो. त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकणारा आणि साथ देणारा पुरुष वृश्चिकच्या स्त्रियांना आवडतो.

वृश्चिक राशीच्या स्त्रिया सार्वजनिक जीवनात रुक्ष वाटतील पण खासगीत अतिरोमँटिक होतात. सेक्सबाबत त्या संवेदनशील असतात. तिथेही त्यांना समजून घेत हळूहळू फुलवणारा पार्टनर त्यांना आवडतो.

वृश्चिक स्त्रिया कठोर असलं तरी खरं बोलतात. त्यामुळे कधी त्यांच्या बोलणं लागतंही. पण त्यांचा एकदा एखाद्यावर विश्वास बसला आणि प्रेम बसलं की, त्या त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 06:24 AM IST

ताज्या बातम्या