ताऱ्यांप्रमाणे चकाकतं हे बीच, पार्टनरसोबत एकदा तरी इथे ट्रीप कराच

बीच असलेल्या ठिकाणांना भेटी द्यायला आवडत असेल तर हे ठिकाण तुम्ही चुकवू शकत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 08:30 AM IST

ताऱ्यांप्रमाणे चकाकतं हे बीच, पार्टनरसोबत एकदा तरी इथे ट्रीप कराच

तुम्हाला वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोअर करायला आवडतात का.. त्यातही बीच असलेल्या ठिकाणांना भेटी द्यायला आवडत असेल तर हे ठिकाण तुम्ही चुकवू शकत नाही.

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे निसर्गाचा वरदहस्त आहेत. अशा ठिकाणांना तुम्ही जेवढी भेट द्याल तेवढी कमीच आहे.

सर्वसामान्यपणे बीच म्हटलं की, गोवा आठवतं किंवा मुंबई, केरळ, कर्नाटकसारखी ठिकाणं आठवतात. पण, याशिवाय तुम्ही भव्य मंदिरं आणि समुद्राचं शहर अशी ओळख असलेल्या भुवनेश्वरला ट्रीप प्लॅन करू शकता.

इथे चमकत्या बीचवर तुम्ही आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत किंवा प्रियकरासोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता.

ओडिसा येथील चांदीपुरचा किनारा हा 480 किलोमीटरपेक्षाही मोठा आहे. तुम्ही रात्री चकाकते तारे आणि काजवे तर अनेकदा पाहिले असतील. काजव्यांच्या चकाकण्याच्या प्रक्रियेला Bioluminescence) बायोलुमिनिसेन्से असं म्हणतात. पण काजव्यांपेक्षाही असे अनेक जीव आहेत जे चकाकतात. याचमुळे समुद्र किनारे चकाकताना दिसतात.

Loading...

समुद्रातील हे चकाकणारे जीव अनेकदा किनाऱ्यांपर्यंत येतात. यामुळे किनारा चकाकून निघतो. भीतरकनिका नॅशनल पार्क येथील समुद्र किनारा रात्री असाच चकाकतो.

निळ्या रंगाचा किनारा फक्त लक्षद्वीपमध्ये पाहण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू बीचवरही निळ्या रंगांच्या लाटा दिसून आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 08:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...