Instagram च्या एका पोस्टमधून 'इतके' कमावतो विराट कोहली! भारतात ठरला नं 1

Insta Post मधून पैसे मिळवणाऱ्यांमध्ये Virat Kohli पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला एका Instagram पोस्टसाठी किती पैसे मिळतात ऐकून थक्क व्हाल. तरीही जागतिक यादीत मात्र तो 9 व्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

इन्स्टाग्राम पोस्टमधून कमाईसुद्धा होऊ शकते. भारतात Instagram मधून सर्वाधिक कमावणारा आहे विराट कोहली.

एका इन्स्टा पोस्टमधून विराटला 1 लाख 94 हजार अमेरिकन डॉलर एवढी कमाई झाली. भारतीय रुपयांमध्ये याचा विचार केला तर ही रक्कम 1 कोटी 35 लाख एवढी होईल.

जगभरातल्या Instagram युजर्सचा विचार केला, तर इन्स्टा पोस्टमधून कमाई करणाऱ्यांमध्ये पहिल्या नंबरवर आहे पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो.

ख्रिस्टियानो रोनाल्डोला एका इन्स्टा पोल्टमधून 6.75 कोटी रुपये मिळतात. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या फुटबॉलपटू नेमारला एका पोस्टमधून 4.9 कोटी मिळतात.

Instagram मध्ये सर्वाधिक लोकप्रियता फुटबॉलपटूंना मिळतेय. कारण पहिली चारही नावं लोकप्रिय फुटबॉलपटूंचीच आहेत.

या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर रोनाल्डो, दुसऱ्यावर नेमार, तिसऱ्या क्रमांकावर आहे लिओनेल मेस्सी. त्याला मिळतात 6 लाख 48 हजार अमेरिकन डॉलर.

ब्रिटनचा प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम इन्स्टा लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला एका पोस्टमधून 3 लाख 57 हजार अमेरिकन डॉलर मिळतात.

Instagram मधून सर्वाधिक पैसे मिळवणाऱ्या व्यक्तींच्या यादीत विराट कोहली जगात नवव्या क्रमांकावर आहे. यापूर्वी विराटचं नाव Forbes च्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही आलं होतं.

इन्स्टाग्रामवरून कमाई करणारे पहिले दहा सेलेब्रिटी क्रीड क्षेत्रातलेच आहेत आणि बहुतेक जण फुटबॉलपटू आहेत. रोनाल्डोची जागतिक लोकप्रियता निर्विवाद आहे, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 06:27 PM IST

ताज्या बातम्या