जवानाची फिल्मी स्टाईल! दोन बोटांनी किंग कोब्राला पळवून लावलं, पाहा VIRAL VIDEO

जवानाची फिल्मी स्टाईल! दोन बोटांनी किंग कोब्राला पळवून लावलं, पाहा VIRAL VIDEO

जवानानं चक्क 17 फुटांच्या किंग कोब्राशी घेतला पंगा, हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

  • Share this:

आपल्याला साप किंवा विंचू यांचे नाव ऐकले तरी भिती वाटते. उघड्या डोळ्यानं आपण सापाला पाहूही शकत नाही. पण एका जवानाचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीला हिम्मत येईल. तर, या जवानाचे कौतुकही तुम्हाला वाटले. कारण या व्हायरल व्हिडीओमध्ये या जवानानं छोट्या-मोठ्या नाही तर किंग कोब्राशी पंगा घेतला आहे. हा व्हिडीओ सध्या युट्युब आणि इतर माध्यमांवर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओ पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की या जवानानं फक्त आपल्या दोन बोटांनी सापाला पळवून लावले. किंग कोब्रा हा जगातला सर्वात खतरनाक साप मानला जातो. या सापाच्या आजुबाजुलाही कोणी फिरकत नाही. तरी, चुकुन कोणाला हा साप चावलाच तर एकतर त्याचा जागीच मृत्यू होतो किंवा त्याला खुप सारे आयुर्वेदिक औषधे घ्यावी लागतात.

वाचा-बछडा शिकतोय शिकाराची टेक्निक, आईवरच केलेल्या हल्ल्याचा पाहा VIRAL VIDEO

मात्र, या धासडी जवानानं या कोब्राल न जुमानता आपल्या दोन बोटांनी पळवून लावले. हा व्हिडीओ दक्षिण पूर्व आशियाई मलेशियाचा आहे. मलेशियातील एक रस्त्यावर एक जवान जात असताना, त्याचवेळी रस्त्यात एक किंग कोब्रा आला. या जवानानं आधी रस्ता बदलण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानं अचानक कोब्राला आपल्या दोन बोटांनी दाबले आणि शांत केले.

वाचा-धक्कादायक! सापाला पाहून बेशुध्द झाली तरुणी, पण तो साप नव्हताच तर...

वाचा-अतीशहाणपणा नडला! सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली महिला, पाहा हा VIRAL VIDEO

दरम्यान, हा शिपाई कोब्राला पकडण्याची तयारी करत होता, त्याचवेळी त्याच्या साथिदारनं हा व्हिडीओ काढला. दरम्यान हा व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोकांनी या जवानाचे कौतुक केले आहे. तसेच, त्याच्या हिम्मतीचेही कौतुक केले जात आहे.

वाचा-17 फुट लांब अजगर चढला पर्यटकांच्या गाडीवर, पाहा हा VIRAL VIDEO

VIDEO : भरधाव टेम्पोला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2019 12:37 PM IST

ताज्या बातम्या