वीर सावरकर पुण्यतिथी : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार

विनायक दामोदर सावरकर (vinayak damodar sawarkar) यांनी मातृभूमीच्या प्रेमापोटी आपलं जीवन अर्पण केलं.

  • Share this:

अनेक फुले फूलती, फुलोनिया सुकोन जाती. कोणी त्यांची महती, गणती ठेवली असे. मात्र अमर होय ती वंशलता, निर्वश जिचा देशाकरिता.

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमिचा तारा. प्रासाद इथे भव्य परी मज, भारी आईची झोपडी प्यारी.

हे मातृभूमी, तुजसाठी मरण तें जनन, तुजविण जनन ते मरण

आपल्या प्रामाणिकपणाचा उपयोग होईल पण केव्हा? तर दुसऱ्यास प्रामाणिकपणा बनवण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच.

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतंही बलिदान वाया जात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 26, 2020 07:39 AM IST

ताज्या बातम्या