...म्हणून कधीही परस्त्रीकडे पाहू नका, नाहीतर होईल अशी दशा

विदुरने सांगितलेल्या पुढील गोष्टींचा जर प्रत्येकाने गांभिर्याने विचार केला तर अनेक अडचणीतून सुटका होऊ शकते.

  • Share this:

महाभारत काळातले धर्मात्मा आणि राजकारणातील जाणकार अशी विदुर यांची ओळख आहे. विदुर यांनी आयुष्य आणि माणसाच्या स्वभावाशी निगडीत अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. विदुरद्वारे सांगण्या आलेल्या गोष्टींचा सध्याच्या आयुष्यात उपयोग केला तर अनेक अडचणींपासून आपण आपसूक दूर राहू शकतो.

चला तर नेमकी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करू नये असं विदुर स्पष्ट सांगतो त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ.

विदुर नीतिनुसार, प्रत्येक व्यक्तीला दिखाव्यापासून आणि व्यसनांपासून दूर राहिलं पाहीजे. जर या गोष्टींपासून तो दूर राहीला नाही तर त्याचं वैवाहिक सौख्य नष्ट होऊ शकतं. सतत दिखावा करणारा मनुष्य कधीच खरा असू शकत नाही. तर व्यसनाधीन लोकांमध्ये काय चांगलं आणि काय वाईट ही समजच राहत नाही.

विदुर नीतिनुसार, चुगलखोर माणुस कधीही शांतपणे आयुष्य जगू शकत नाही. सतत चुगली करण्यामुळे त्याच्यावरचा विश्वास नष्ट होतो.

विदुर नीतिनुसार, पत्नीचा सांभाळ करणाऱ्या पुरूषांचं आयुष्य आनंदाने भरलेलं असतं. तसंच परस्त्रीवर नजर ठेवणाऱ्यांना पाताळातही जागा मिळत नाही.

विदुर नीतिनुसार, नेहमीच हुशार माणसांच्या संगतीत रहावं. त्यांचं ऐकून आयुष्य जगणारा पुरूष आयुष्यात सुखी राहतो. तसेच चुकीची संगत असणारे आयुष्यात भरकटत जातात.

विदुर नीतिनुसार, जी व्यक्ती सतत बाहेर फिरण्यापेक्षा घरच्यांना जास्तीत जास्त वेळ देणं योग्य समजतो तोच आयुष्यात खरा आनंद उपभोगतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 23, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या