Home /News /lifestyle /

VIDEO : तुमच्या फ्रीजमधले पदार्थ वापरून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा

VIDEO : तुमच्या फ्रीजमधले पदार्थ वापरून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा

आपण आहोत त्यापेक्षा जास्त सुंदर कसे दिसू, यासाठी प्रत्येकजणच प्रयत्न करत असतो. मग यासाठी अनेकजण भरपूर पैसेही खर्च करतात. पण असे पैसे खर्च न करता सौंदर्यात भर टाकता आली तर...लिंबाचा वापर केल्यास जेवणाची चव तर वाढतेच पण सौंदर्यात भर टाकण्यासाठीही लिंबू उपयुक्त ठरतं. व्हिटॅमिन 'सी' ची कमतरता दूर होते. लिंबाच्या रसाने गुडघ्यांचा मसाज केल्यास गुडघ्यावरील काळेपणा दूर होतो. लिंबू चेहऱ्याला चोळलं तर चेहरा फ्रेश दिसायला लागतो. ..? पाहू या काही सौंदर्यवर्धक पदार्थ-

पुढे वाचा ...
    First published:

    Tags: Beauty, Tips

    पुढील बातम्या