• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • VIDEO : फक्त दीड हजार रुपयांत मिळतं युरोपातील या सुंदर शहराचं नागरिकत्व

VIDEO : फक्त दीड हजार रुपयांत मिळतं युरोपातील या सुंदर शहराचं नागरिकत्व

08 जानेवारी : युरोपीय देशांमध्ये विशेषत: इटलीत लग्न करण्याकडे बॉलीवुड कलाकारांचा विशेष ओढा आहे. पर्यटकही फिरण्यासाठी युरोपला अधिक पसंती देतात. एकीकडे सुंदर शहरांसाठी प्रसिद्ध असलेल्या युरोपात एक शहर असेही आहे ज्याला ‘सिटी ऑफ शेम’ असं म्हटलं जातं. या शहराचं खरं नाव ‘मटेरा’ असं आहे. पण भुकबळी, रोगराई आणि इतर कारणांमुळं हे शहर बदनाम झालं आहे. या शहराचं रुप आता पुरतं पालटलं आहे. तसंच इथलं नागरिकत्वही तुम्हाला केवळ दीड हजार रुपयांमध्ये मिळतं.

  • Share this:
    First published: