• होम
  • व्हिडिओ
  • Vastushastra- घरात 'या' ७ गोष्टी होत नाहीयेत ना पाहा व्हिडिओ
  • Vastushastra- घरात 'या' ७ गोष्टी होत नाहीयेत ना पाहा व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 06:46 AM IST | Updated On: Dec 4, 2018 06:46 AM IST

    घरात वास्तूदोष असेल तर फक्त कुटुंबातील लोकांच्या व्यावसायिक आयुष्यातच अडचणी येतात असं नाही तर रोजच्या आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यानंतरही काही केल्या त्यात यश मिळत नाही. मग आपण निराश होतो आणि नैराश्यात जातो. वास्तूशास्त्रात असं म्हटलं जातं की, वारंवार असं होत राहीलं तर त्यात वास्तुचा दोष असतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी