S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नवा टॅटू काढण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, पाहा Video
  • नवा टॅटू काढण्यापूर्वी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, पाहा Video

    Published On: Dec 1, 2018 07:05 PM IST | Updated On: Dec 1, 2018 07:05 PM IST

    तुमच्या शरिरावरचा टॅटू आजन्म तुमच्या शरीरावर राहणार असल्यामुळे टॅटू आर्टिस्ट अनुभवी असणं फार आवश्यक आहे. कित्येक दिवसांपासून तुम्ही टॅटू काढायचं मनाशी पक्क केलं असेल. यासाठी कोणता टॅटू काढायचा इतपासून ते तो किती इंचाचा काढयचा आणि शरीरावर कुठे काढायचा या सगळ्याचा विचार तुम्ही केला असेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close