• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • VIDEO : गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करायचीय? मग 'हे' करून पाहाच

VIDEO : गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी करायचीय? मग 'हे' करून पाहाच

मुंबई, 29 जानेवारी : साखरेचं खाणार त्याला देव देणार, ही म्हण हल्लीच्या जमान्यात उपयोगी नाही. कारण अति गोड सेवनानं आरोग्य बिघडतं. गोड पदार्थ खाण्याची इच्छा कशी कमी करायची? लंच किंवा डिनर झाल्यानंतर अनेकांना काही तरी गोड खावंसं वाटतं. जास्त गोड खाणं प्रकृतीला हानिकारक असतं. शरीराला जितकं गोड हवं तितकंच खाल्लं पाहिजे आणि ते तुम्हाला तुमच्या अन्नातून मिळतं.

 • Share this:

  First published: