• होम
  • व्हिडिओ
  • Video : थायरॉइडचे हार्मोन्स नियंत्रित राहण्यास आयोडिन उपयुक्त, जाणून घ्या याचे फायदे
  • Video : थायरॉइडचे हार्मोन्स नियंत्रित राहण्यास आयोडिन उपयुक्त, जाणून घ्या याचे फायदे

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2018 06:58 AM IST | Updated On: Dec 7, 2018 06:58 AM IST

    फार कमी लोकांना माहीत असेल, की थायरॉइडला नियंत्रणात ठेवण्यात आयोडीनचा फार मोठा उपयोग होतो. आयोडीन जेव्हा अमिनो एसिडसोबत एकत्रित होते, तेव्हा थायरॉइड हॉर्मोनची निर्मिती होते. हे हार्मोन शरीरासाठी उपयुक्त असतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी