• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • VIDEO : तुमच्याही आहारात वाढलं आहे का तेलाचं प्रमाण? 'असं' करा कमी

VIDEO : तुमच्याही आहारात वाढलं आहे का तेलाचं प्रमाण? 'असं' करा कमी

खाण्याच्या नवनवीन पदार्थामुळे तेल वापरण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. वर्षाला प्रत्येक व्यक्तीच्या आहारात कमीत-कमी 18 किलो तेलाचा समावेश असतो. भारतात एका वर्षाला 230 लाख टन तेलाचा खप फक्त खाण्यासाठी केला जातो. त्यामुळे तेलाचा वापर वाढला आहे. भारतात गेल्या 8 वर्षात सनफ्लॉवर तेलाचं उत्पन्न प्रचंड वाढलं आहे. ऑलिव्ह, एवोकॅडो तेल आणि राईस ब्रँड तेलाचा वापरही तितकाच वाढला आहे. ग्राहकांना अनेक कंपन्यांचं तेल बाजारात उपलब्ध झाल्याने शेंगाच्या तेलाचा वापर कमी झाला.

  • Share this:
    First published: