• होम
  • व्हिडिओ
  • Video : ‘पतलून’पासून झालं ‘पँटालून’, एका दुकानाची २४० कोटी डॉलरची गोष्ट
  • Video : ‘पतलून’पासून झालं ‘पँटालून’, एका दुकानाची २४० कोटी डॉलरची गोष्ट

    News18 Lokmat | Published On: Dec 1, 2018 03:59 PM IST | Updated On: Dec 1, 2018 03:59 PM IST

    बियानी यांची अॅमेझॉन या ऑनलाइन रिटेल कंपनीशी मोठी डील होणार असल्याची मार्केटमध्ये चर्चा आहे. यानुसार अॅमेझॉन फ्यूचर ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे.पँटालून कंपनीचे मालक किशोर बियानी हे रिटेल मार्केटमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून सध्या चर्चेत आहेत. आपल्या ब्रँडने फॅशनला नवी परिभाषा देणारे बियानी भारतातल्या १०० श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती २४० कोटी डॉलर म्हणजे १७ हजार कोटी एवढी आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी