• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Video : बुद्धाच्या या गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

Video : बुद्धाच्या या गोष्टी तुमचं आयुष्य बदलवून टाकतील

बौद्ध हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. चीन, जपान, श्रीलंका या देशांसह अनेक देशांमध्ये या धर्माचं पालन केलं जातं. आज बुद्धाच्या अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आयुष्यात अवलंबल्या तर आयुष्याला वेगळी दिशा मिळेल. आज बुद्धाच्या अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आयुष्यात अवलंबल्या तर आयुष्याला वेगळी दिशा मिळेल.

  • Share this:
    First published: