हिंदू धर्मग्रंथांमध्ये मंत्रांच्या प्रभावाबद्दल खूप लिहण्यात आलं आहे. पूजा-पाठ करत्यावेळी मंत्र जप करण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. मंत्रजप केल्याने आयुष्यात सकारात्मकता त्याचबरोबर शांतता येते असं म्हटलं जातं. कामात प्रसन्नता येते. पूजा-पाठ करत्यावेळी मंत्र जप करण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. मंत्रजप केल्याने आयुष्यात सकारात्मकता त्याचबरोबर शांतता येते असं म्हटलं जातं.