• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • VIDEO : 'या' वयात आई झालात तर मुलं होतील स्मार्ट, संशोधनातून पुढे आलं सत्य

VIDEO : 'या' वयात आई झालात तर मुलं होतील स्मार्ट, संशोधनातून पुढे आलं सत्य

मुंबई, 29 जानेवारी : लग्नानंतर आई कधी व्हायचं, हा निर्णय प्रत्येक स्त्रीला घ्यावा लागतो. हल्ली करियर, नोकरी, इतर जबाबदाऱ्या यामुळे लग्नही उशिराच होतात.लग्न उशिरा झाल्यावरही स्त्रीचं करियर आणि नोकरीतली जबाबदारी असते. त्यामुळे आई होईपर्यंत तिशी उलटते. पण आता एक गुड न्यूज आहे. संशोधनातून असं सत्य समोर आलंय की 30 वर्ष आणि त्यानंतर आई बनलेल्या महिलांची मुलं ही एकदम हुशार असतात. तरबेज असतात. ती स्मार्टही असतात.

  • Share this:
    First published: