• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले यश मिळवण्याची युक्ती, तुम्हीही वापरु शकता हे उपाय
  • VIDEO : श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितले यश मिळवण्याची युक्ती, तुम्हीही वापरु शकता हे उपाय

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:56 AM IST | Updated On: Jan 3, 2019 07:04 AM IST

    महाभारतात श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला घरात यश, वैभव, धन सतत राहण्यासाठी काय करावं याबद्दल सांगितलं होतं. भगवान श्रीकृष्णावर प्रत्येकाची श्रद्धा आहे. घरात सुखशांती, धनप्राप्ती लाभावी म्हणून प्रत्येक जण धडपड करत असतो. तुमच्या जीवनात जर तुम्हाला बदल हवे असतील तर श्रीकृष्णाचे हे उपाय तुम्ही वापरले तर या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात येतील आणि घरात सकारात्मकता येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading