Vastushastra Tips: ऑफिसमध्ये प्रमोशन हवं असेल तर या वास्तू टिप्स नक्की वापरा

ऑफिसमधील वातावरणाचा सरळ परिणाम आपल्या कामावर होत असतो. त्यामुळे ऑफिसमध्ये सकारात्मक उर्जा असणं फार आवश्यक आहे.

  • Share this:

ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा असणं फार आवश्यक आहे. सकारात्मक ऊर्जेमुळे तुम्ही फक्त मानसिक स्वरुपात फ्रेश राहतातच शिवाय आयुष्यात सुख- समाधान येतं. ऑफिसमधील वातावरणाचा सरळ परिणाम आपल्या कामावर होत असतो.

ऑफिसमध्ये सकारात्मक उर्जा असणं फार आवश्यक आहे. सकारात्मक उर्जेमुळे तुम्ही फक्त मानसिक स्वरुपात फ्रेश राहतातच शिवाय आयुष्यात सुख- समाधान येतं. ऑफिसमधील वातावरणाचा सरळ परिणाम आपल्या कामावर होत असतो.

त्यामुळे ऑफिसमधलं वातावरण जितकं हलकं- फुलकं राहिल तितकं काम चांगल्या पद्धतीने होतं. या सगळ्याचा परिणाम प्रमोशन आणि पगार वाढीवरही होतो.

ऑफिसमध्ये तुम्ही देवाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू इच्छिता तर या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या की देवाचा फोटो तुमच्या चेहऱ्या समोरच असला पाहिजे. देवाच्या फोटोला पाठ करून कधीही बसू नये.

प्रत्येकालाच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी असं वाटत असतं. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या की तुमचं ऑफिसमधलं लॉकर हे उजव्या बाजूला उघडणारा असावा. असं केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहील.

याशिवाय तुमच्या खुर्चीच्या मागे रिकामी जागा असू नये. शक्यतो खुर्चीच्या मागे भिंत असेल अशी जागा निवडा. तसेच टेबलाचा आकार चौरस नसून आयताकृती असावा.

ऑफिसमध्ये तुमची खुर्ची शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करणारी असावी. जर असं शक्य नसेल तर पश्चिम दिशेकडे तोंड करून तुम्ही बसू शकता. पण चुकूनही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसू नका.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 10:42 AM IST

ताज्या बातम्या