पाकिटात चुकूनही ठेवू नका या गोष्टी, कधीच टिकणार नाही पैसा

तुमच्याकडे पैसे टिकत नसतील तर तुमच्या पाकिटातून या गोष्टी त्वरित दूर करा

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 08:27 AM IST

पाकिटात चुकूनही ठेवू नका या गोष्टी, कधीच टिकणार नाही पैसा

जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील तर तुमच्या पाकिटातून या गोष्टी त्वरित दूर करा

जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील तर तुमच्या पाकिटातून या गोष्टी त्वरित दूर करा

पाकिटात ठेवलेली जूनी बिलं, पावत्या त्वरित दूर करा

पाकिटात ठेवलेली जूनी बिलं, पावत्या त्वरित दूर करा

रद्दीवर राहचा प्रभाव असतो.

रद्दीवर राहुचा प्रभाव असतो.

पाकिटात कधीही औषधं, कॅप्सूल ठेवू नका. यामुळे नकारात्मकता वाढते.

पाकिटात कधीही औषधं, कॅप्सूल ठेवू नका. यामुळे नकारात्मकता वाढते.

तसेच पाकिटात ब्लेड, लोहाची एखादी वस्तू, चॉकलेट, पान मसाला, टॉफी यांसारख्या वस्तूही ठेवू नका. यामुळे पैसा टिकण्यापेक्षा निघून जातो.

तसेच पाकिटात ब्लेड, लोहाची एखादी वस्तू, चॉकलेट, पान मसाला, टॉफी यांसारख्या वस्तूही ठेवू नका. यामुळे पैसा टिकण्यापेक्षा निघून जातो.

Loading...

धूळ- मातीमुळेही लक्ष्मी दूर जाते.

धूळ- मातीमुळेही लक्ष्मी दूर जाते.

फाटलेलं पाकीट त्वरित बदला.

फाटलेलं पाकीट त्वरित बदला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 10, 2019 08:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...