कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही? जाणून घ्या वास्तूशास्त्राचे नियम

मेहनत घेऊन आणि चांगली मिळकत कमावूनही जर महिन्या अखेरीस तुमच्याकडे पैसे राहत नसतील तर त्यावर वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत.

  • Share this:

पैसा कोणालाच पुरत नाही.. तो नेहमी अपुराच वाटतो पण चांगली मिळकत असूनही तुमचं सेव्हिंग होत नसेल तर... मेहनत घेऊन आणि चांगली मिळकत कमावूनही जर महिन्या अखेरीस तुमच्याकडे पैसे राहत नसतील तर त्यावर वास्तुशास्त्रात काही उपाय आहेत. हे उपाय वापरून तुम्ही पैशांची तंगी दूर करू शकता.

वास्तूशास्त्रानुसार घरच्या तिजोरीला कुबेराची उपमा देण्यात आली आहे. त्यामुळे घरात तिजोरी ठेवताना योग्य दिशेत ठेवता की नाही हे जाणून घ्या. शक्यतो तिजोरी ही उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं.

वास्तूशास्त्रानुसार तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. त्यात किमान धन तरी नक्कीच ठेवावं. यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता जाणवणार नाही.

याशिवाय तिजोरीवर कधीही जड वस्तू ठेवू नका. यामुळे घरात पैसे येण्यात अडचणी येतात. नेहमीच कर्जात बुडलेले राहता.

घरात कुबेर यंत्राची स्थापना करा. याशिवाय कुबेर यंत्राची नियमित पूजा करा. यामुळे घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 11:13 AM IST

ताज्या बातम्या