Vastushastra: पती-पत्नीमध्ये हवा असेल 'हाय रोमान्स' तर हे वास्तुदोष आजच करा दूर

एक छोटीशी चूकही तुमच्या नात्यावर विपरित परिणाम करू शकतं. अनेकदा लग्नानंतर पती- पत्नीच्या झोपण्याच्या पद्धतीवरही त्यांचं वैवाहिक जीवन अवलंबून असतं.

  • Share this:

लग्नानंतर अनेक गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं असतं. एक छोटीशी चूकही तुमच्या नात्यावर विपरित परिणाम करू शकतं. अनेकदा लग्नानंतर पती- पत्नीच्या झोपण्याच्या पद्धतीवरही त्यांचं वैवाहिक जीवन अवलंबून असतं.

बेडरूम नेहमी दक्षिणेला किंवा नैऋत्यला असावं. यामुळे जोडप्याच्यामध्ये जवळीक निर्माण होते.

बेडरूमला नेहमी फिकट रंग द्यावा. याने फक्त डोळ्यांनाच आराम मिळतो असं नाही तर जोडप्यांमधील रोमान्सही वाढतो.

वास्तुनुसार जोडप्यांचा बेड नेहमी लाकडाचा असावा.

दक्षिणेकडे तोंड करून झोपणं जोडप्यांधील शारीरिक संबंध अधिक घट्ट करायला मदत करतात.

बेडरूममध्ये ताजी फुलं ठेवणं हाही एक वास्तुचा नियम आहे. यामुळे जोडप्यांना आनंदी वाटतं. हे फूल दररोज बदलले गेले पाहिजेत.

बेडरूम नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. यामुळे घरात आणि तुमच्या नात्यात सकारात्मकता येते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या