Vastu: लग्नाला होतोय उशीर तर हे 6 उपाय करून पाहा, एका महिन्यात मिळेल परिणाम

प्रत्येकाची त्याच्या लग्नाबद्दलची काही स्वप्न असतात. पण काही कारणांमुळे काहींच्या लग्नाचा योग लगेच येत नाही. लग्नाचं वय जरी झालं असलं तरी लग्न जमत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 06:58 AM IST

Vastu: लग्नाला होतोय उशीर तर हे 6 उपाय करून पाहा, एका महिन्यात मिळेल परिणाम

प्रत्येकाची त्याच्या लग्नाबद्दलची काही स्वप्न असतात. पण काही कारणांमुळे काहींच्या लग्नाचा योग लगेच येत नाही. लग्नाचं वय जरी झालं असलं तरी लग्न जमत नाही. अनेकदा हे वास्तुदोषामुळे होतं.

तुमच्यासोबतही असं काही झालं असेल तर कदाचित वास्तूदोष हे एक कारण असू शकतं. पण यात घाबरण्यासारखं काही नाही.

जर वास्तूतून हे दोष काढण्यात आले तर तुमच्याही लग्नाचे योग लगेच येतील. हा दोष दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त घरात काही बदल करावे लागतील. असेच काही उपाय वापरून तुम्ही हे सर्व दोष दूर करू शकता.

झोपण्याची दिशा बदला- वास्तूशास्त्रानुसार, विवाह इच्छुक मुला- मुलींनी दक्षिण आणि नैऋत्य दिशेला झोपू नये. या दिशेला झोपल्याने लग्नात अडचणी येतात आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्नाला उशीर होतो. काहींच्या मते, यामुळे चांगली स्थळंही येत नाहीत. त्यामुळे झोपताना पाय उत्तरेला आणि डोकं दक्षिण दिशेला असेल.

भिंतींच्या रंगांकडे लक्ष द्या- तुमच्या खोलीच्या भिंतींचा रंग गडद असेल तर तो तातडीने बदला. भिंतींचा रंग पिवळा, गुलाबी असणं शुभ मानलं जातं.

Loading...

काळ्या रंगापासून लांब रहा- लग्नाची घाई असेल तर काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू वापरू नका. याला शुभ मानलं जात नाही.

रूम हवेशीर हवी- तुमची खोली हवेशीर असणं आवश्यक आहे. यामुळे तुमच्या खोलीत सकारात्मक उर्जा खेळती राहिल.

केळ्याचं रोप लावा- केळ्याचं रोप लावणं शुभ मानलं जातं. पण हे रोप घराच्या मागच्या बाजूला लावा. दररोज या रोपाला पाणी देण्याने घरातील दोष कमी होतो.

पोर्णिमेच्या दिवशी एका बादलीत पाणी भरून ते रात्रभर गच्चीवर ठेवा. दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने मुलींनी आंघोळ केली तर त्यांना चांगली स्थळं येतील.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...