Vastushastra: घराच्या मुख्य दरवाजाकडे करू नका दुर्लक्ष, नाही तर व्हाल कंगाल!

जर तुम्ही घराचा दरवाजा वास्तुच्या नियमांनुसार तयार करून घेतला तर घरात सकारात्मक वातावरण नेहमीच तयार राहील. घराचं मुख्य दार तुमचं भविष्य निश्चित करू शकतं.

  • Share this:

घराचं मुख्य दार तुमचं भविष्य निश्चित करू शकतं. जर मुख्य दार योग्य दिशेला असेल तर तुमच्या घरात फक्त सकारात्मक उर्जाच येणार नाही तर घरात सुख- समाधानासह धन- धान्यही उतोरोत्तर वाढत राहील. यासोबत लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर राहील.

वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही घराचा दरवाजा वास्तुच्या नियमांनुसार तयार करून घेतला तर घरात सकारात्मक वातावरण नेहमीच तयार राहील. आज आपण घराचं मुख्य दरवाजा कसा असावा याबद्दल माहिती करून घेऊ.

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या समोर कोणतंही झाड किंवा खांब असू नये, हे अशुभ मानलं जातं. पण, जर असे असल्यास दररोज सकाळी रांगोळीने घराच्या बाहेर स्वस्तिक काढा. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळशीचं रोप लावा.

घराच्या प्रवेशद्वाराजवळ नेहमी डोअरमॅट ठेवा. यामुळे नकारात्मक उर्जा घराच्या बाहेर राहण्यास मदत मिळते.

घराचं मुख्य दार नेहमी ईशान्य किंवा आग्नेय दिशेला असावा. तसेच नैऋत्यकडे दरवाजा कधीही असू नये याकडे लक्ष असू द्या.

घराचं मुख्य दार हे घरातील इतर दरवाजांपेक्षा मोठं असणं आवश्यक आहे. तसेच मुख्य दार हे दोन दरवाज्यांचं असलेलं केव्हाही चांगलं. यामुळे तुमच्या घरात धन- धान्य सतत वाढत राहतं.

मुख्य दरवाजा हा आवाज करणारा कधीही असू नये. असे असल्यास आर्थिक संकटं कधीच संपणार नाही. ग्रीसिंग करून ते वेळीच दुरूस्त करून घेणं आवश्यक आहे.

मुख्य दारावर नेहमी नावाची पाटी लावा. यामुळे घरात धन- धान्यासोबत सुख- समाधानही नांदेल. नावाच्या पाटीवर धूळ बसणार नाही याची काळजी घ्या. दररोज ती पाटी साफ करा.

मुख्य दरवाजा शक्यतो आयताकृती असला पाहिजे, तसेच तो लाकडाचा असावा. असं केल्याने घरात सकारात्मक उर्जा खेळती राहते आणि घरात कधीही पैशांची कमतरता राहत नाही. मुख्य दरवाजासाठी कधीही मेटल वापरू नका.

घराचं मुख्य द्वार हे बाहेरून उघडेल याची काळजी घ्या. यामुळे घरात सुख, समाधान आणि संपती वाढत राहील. जर घराचं दार आतून उघडणारं असेल तर घरात आजारपण वाढत जातं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 07:49 AM IST

ताज्या बातम्या