Vastushastra: घराला द्या हा रंग, नेहमीच नांदेल सुख-शांती आणि समाधान!

घर सुंदर दिसण्यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा येणंही गरजेचं असतं.

  • Share this:

जेव्हा तुम्ही घराला रंग देता तेव्हा तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे या रंगांनी घर अधिक सुंदर दिसलं पाहिजे. घर सुंदर दिसण्यासोबतच घरात सकारात्मक ऊर्जा येणंही गरजेचं असतं.

अशात तुम्ही घराला रंग देताना कोणता रंग देत आहात याबद्दलही विचार करणं गरजेचं आहे. कोणत्या खोलीला कोणता रंग द्यावा याबद्दल जाणून घेऊ.

वास्तूशास्त्रानुसार लाल रंग हा तीव्र आणि शक्तीचं प्रतिक असतो. त्यामुळे डायनिंग रुम, किचन आणि मुलांच्या खोलीत शक्यतो या रंगाचा वापर करू नये.

डायनिंग रूमचा रंग हा घरातील सुख आणि शांती दर्शवत असते. या रंगामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. अशात निळा, हिरवा किंवा पिवळ्या रंगाचा वापर डायनिंग रूमसाठी करू शकता.

सर्वसामान्यपणे व्यक्ती त्याचा जास्तीत जास्त वेळ बेडरूममध्ये घालवतो. त्यामुळे बेडरूमचा रंग शक्यतो गुलाबी, निळा, हिरवा, करडा किंवा जांभळा असेल याकडे लक्ष द्या.

मुलांना पाहून नेहमीच आनंदी व्हायला होतं. अशावेळी मुलांच्या खोलीत शक्यतो अशा रंगांचा वापर करा ज्याने तुम्ही आनंदी व्हाल. यामुळेच नारंगी, गुलाबी, निळा किंवा हिरव्या रंगाचा वापर तुम्ही मुलांच्या खोलीसाठी करू शकता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 07:31 AM IST

ताज्या बातम्या