Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यानंतरही काही केल्या त्यात यश मिळत नाही. मग आपण निराश होतो आणि नैराश्यात जातो.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 08:13 AM IST

Vastushastra: स्वप्नातही या 7 गोष्टी घरात करू नका, नाही तर...

एखाद्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्यानंतरही काही केल्या त्यात यश मिळत नाही. मग आपण निराश होतो आणि नैराश्यात जातो. वास्तूशास्त्रात असं म्हटलं जातं की, वारंवार असं होत राहीलं तर त्यात वास्तुचा दोष असतो.

घरात वास्तूदोष असेल तर फक्त कुटुंबातील लोकांच्या व्यावसायिक आयुष्यातच अडचणी येतात असं नाही तर रोजच्या आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. आज आम्ही घरातून वास्तूदोष दूर करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.

वास्तुनुसार, कधीही घराच्या उत्तर- पूर्व कोपऱ्यात जड मूर्ती ठेवू नये. यामुळेही घरात नकारात्मकता वाढते.

वास्तुनुसार, घरात कधीही काटे असणारे आणि बोनसाईची रोपं ठेवू नयेत. यामुळेही घरात नकारात्मकता येते.

वास्तुनुसार, जर तुम्ही दान देण्यासाठी कोणत्या गोष्टी बाजूला ठेवल्या असतील किंवा एखादी गोष्ट दान करण्याचा विचार केला असेल तर, लगेच त्या गोष्टी देऊन टाकाव्यात. त्या गोष्टी जास्त दिवस घरी ठेवू नये.

Loading...

वास्तुनुसार, घरात कधीही मोडक्या मूर्ती ठेवू नयेत. यामुळे घरात दाळिद्य आणि अपयश येते.

वास्तुनुसार, घराच्या उत्तर- पश्चिम दिशेत प्रकाश येण्याची सोय असली पाहीजे. ही दिशा धनाशी संबंधित असते. म्हणून या दिशेत कधीही अंधार नसावा.

वास्तुनुसार, पलंगाखाली कधीही कोणतं सामान किंवा चपला ठेवू नयेत. असं केल्याने घरातील लोक आजारी पडतात. तसंच घरात सतत नैराश्य राहतं.

वास्तुनुसार, घरात खराब किंवा बंद घड्याळ कधीही ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...