Vastushastra: या दोषांमुळे तुम्हाला रात्रीची गाढ झोप येत नाही

वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा वापर केलास शांत झोप येईल.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 09:50 PM IST

Vastushastra: या दोषांमुळे तुम्हाला रात्रीची गाढ झोप येत नाही

दरदिवशी रात्री योग्य झोप न आल्यामुळे तुम्ही फार त्रासले आहात का.. गाढ झोप येण्यासाठी तुम्ही शक्य ते सर्व उपाय करूनही शांत झोप येत नाही का...

वेगवेगळ्या कारणांसोबत अनेकदा वास्तुदोष हेही एक कारण असू शकतं. वास्तुशास्त्राचे काही उपाय केल्यास घरातील दोष दूर होऊन तुम्हाला रात्री गाढ झोप लागू शकते.

वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचा वापर केलास शांत झोप येईल. बेडरूमच्या वर पाण्याचा कोणताही स्त्रोत असू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

काही लोकांच्या बेडरूममध्ये टीव्ही, कॉम्प्यूटरसारख्या गोष्टी असतात. वास्तूशास्त्रात याला दोष मानलं जातं. चुकूनही या गोष्टी बेडरूममध्ये ठेवू नका. यामुळे आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात.

बेडरूममधील बेडकडे विशेष लक्ष द्या. जर तुमचा बेड चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

Loading...

बेडरूममध्ये पाणी, वाहता झरा किंवा पर्वतांचा फोटो लावू नये. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

खोलीत पाणी पडणारे धबधबे किंवा डोंगर असा कोणताही फोटो असू नये. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...