वेळीच सावध व्हा, या 7 कारणांमुळे घरातून दूर जाईल लक्ष्मी!

ज्या घरात पती- पत्नी एकमेकांचा सन्मान करत नाहीत त्या घरातही लक्ष्मी टिकत नाही.

  • Share this:

ज्यांच्या घरी नियमित साफ- सफाई केली जात नाही, त्या घरातून लक्ष्मी आपली पाठ फिरवते.

तसेच ज्या घरात सुर्योदयानंतरही झोपून राहतात तिथे लक्ष्मी फारशी टिकत नाही.

तसेच ज्या घरात सुर्योदयानंतरही झोपून राहतात तिथे लक्ष्मी फारशी टिकत नाही.

ज्या घरात पती- पत्नी एकमेकांचा सन्मान करत नाहीत त्या घरातही लक्ष्मी टिकत नाही.

ज्या घरात पती- पत्नी एकमेकांचा सन्मान करत नाहीत त्या घरातही लक्ष्मी टिकत नाही.

जी व्यक्ती जेवणाचा अपमान करते आणि जेवण वाया घालवते त्या घरात धन फारसं राहत नाही.

यासोबतच जी व्यक्ती आई- वडिलांचा अपमान करते, त्यांच्याकडे नेहमीच पैशांचा तुटवडा जाणवतो.

एवढंच नाही तर जी व्यक्ती सतत खोटं बोलते त्यांच्या घरीही लक्ष्मी टिकत नाही.

ज्या घरात पाहुण्यांचं स्वागत खुल्या मनाने केलं जात नाही, त्या घरातूनही लक्ष्मी पाठ फिरवते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 06:39 AM IST

ताज्या बातम्या