Valentine's Day : गर्लफ्रेंडसाठी गिफ्ट आणायचंय? मग या 6 गोष्टींचा विचार कराच

व्हॅलेंटाइन्स डेचं गिफ्ट घ्यायचं राहिलं असेल, तर या 6 पर्यायांचा विचार करा.

  • Share this:

व्हॅलेंटाइन्स डेचं काऊंटडाऊन सुरू झालंय. तुम्ही अजूनही तुमच्या बायकोसाठी, गर्लफ्रेंडसाठी काही घेतलं नसेल तर आम्ही तुम्हाला भेटवस्तूंची यादी देतोय. त्यापैकी तुम्ही एखादी जरी गिफ्ट दिलीत तर तुमची जोडीदार खूश होईल.

काॅफी मग्ज दिलेत तर तुमची जोडीदार नक्की आनंदित होईल. फ्लिपकार्डवर 50 टक्के डिस्काऊंटमध्ये हे मग्ज मिळू शकतात.

लाल रंगाचं हार्ट असलेलं कँडल होल्डर हा चांगला पर्याय आहे. कँडल लाईट डिनरसाठीही ते उपयोगी होईल.

मुलींना साॅफ्ट टाइज आवडतात. फ्लिपकार्टवर मोठ्या डिस्काऊंटमध्ये मिळतायत.

स्प्लिट हार्ट की चेन दोघांची नावं लिहून देता येईल. खूप रोमँटिक गिफ्ट होईल.

सुंदर अंगठीही तुम्ही देऊ शकता. फ्लिपकार्टवर अंगठीवर डिस्काऊंट मिळतंय.

घड्याळाचाही चांगला पर्याय आहे. फ्लिपकार्टवर 70 टक्के डिस्काऊंट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2019 07:50 PM IST

ताज्या बातम्या