व्हॅलेंटाइन वीक : 'चॉकलेट' घ्या, गोड गोड बोला

व्हॅलेंटाइन वीक : 'चॉकलेट' घ्या, गोड गोड बोला

'व्हॅलेंटाइन वीक'चे जोरदार सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे सध्या सर्वांवर प्रेमाचा रंग चढला आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहाचा तिसरा दिवस अाहे 'चॉकलेट डे'

  • Share this:

'व्हॅलेंटाइन वीक'चे जोरदार सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे सध्या सर्वांवर प्रेमाचा रंग चढला आहे. व्हॅलेंटाइन सप्ताहाचा तिसरा दिवस अाहे 'चॉकलेट डे'.  आज सगळे आपल्या आवड्या व्यक्तीला चॉकलेट देतात आणि आजचा दिवस साजरा करतात. पण मंडळी चॉकलेट दिल्यानं जसं प्रेम वाढतं तसं त्याचे काही फायदेही आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत चॉकलेट खाण्याचे फायदे.

चॉकलेट खा, तणाव पळवा

तणाव आणि डिप्रेशन दुर करण्यासाठी चॉकलेट खा

डार्क चॉकलेट खाण्यानं तणाव कमी होतो

उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होतो

कोकोमधील अँटिऑक्सिडंट्स स्वास्थ्यासाठी चांगले

कोकोच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत

हृदयासाठीही चॉकलेट फायदेशीर

वजन घटवण्यात गुणकारी

रोज हॉट चॉकलेटचे 2 कप सेवन करा, स्मरणशक्ती वाढवा

First published: February 9, 2018, 1:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading