हिवाळ्यातही दिसाल फॅशनेबल, फॉलो करा या सोप्या टिप्स

हिवाळ्यात तुम्हाला थंडीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि फॅशनेबलही दिसायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स...

  • Share this:

हिवाळ्यात फॅशनच्या बाबतीत तरुणी जरा कन्फ्यूज असतात. अनेकांना समजत नाही काय घालावं काय घालू नये आणि त्यात आपण कसे दिसू. हिवाळ्यात तुम्हाला थंडीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि फॅशनेबलही दिसायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स...

लॉन्ग कोट- हिवाळ्यात लॉन्ग कोटची फॅशन कधीच जुनी होत नाही. तसेच हे कोट जीन्स पासून ते साडीपर्यंत सर्वांवर सूट होतात आणि तुम्हाला स्टायलिश लुकही देतात.

शॉल- हिवाळ्यात शॉल कधीच फॅशनमधून बाहेर जात नाहीत. प्लेन सूट किंवा साडीवर या शॉल खूपच खुलून दिसतात आणि तुम्हाला फॅशनेबल लुकही मिळवता येतो.

विंटर ग्लव्स- थंडीच्या दिवसात पार्टीला जाताना तुम्ही विंटर ग्लव्स घालून रॉयल लुक मिळवू शकता. यामुळे तुमचे हात तर गरम राहतात पण त्यासोबतच तुम्हाला स्टायलिश लुकही मिळतो

स्कार्फ- थंडीच्या दिवसात तुमचे जुने स्कार्फ तुम्हाला वापरता येतील. एकच स्कार्फ वेगवेगळ्या स्टाइलनं बांधून तुम्ही हिवाळ्यातही फॅशनेबल दिसू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 04:15 PM IST

ताज्या बातम्या