गरोदर स्त्रियांनी या 5 चुका कधीच करू नये, ओठ फाटलेलं बाळ जन्मण्याची शक्यता

गरोदरपणात या 5 चुका केल्यात तर जन्मणाऱ्या बाळाचे ओठ फाटलेले असतील. एम्सनं केलेल्या संशोधनातून हे पुढे आलंय.

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 12:59 PM IST

गरोदर स्त्रियांनी या 5 चुका कधीच करू नये, ओठ फाटलेलं बाळ जन्मण्याची शक्यता

बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म समजला जातो. एक जीव जगात येणार असतो. गरोदरपणात या 5 चुका केल्यात तर जन्मणाऱ्या बाळाचे ओठ फाटलेले असतील. एम्सनं केलेल्या संशोधनातून हे पुढे आलंय.

स्त्री गरोदर असेल तर तिनं चुलीवर जेवण अजिबातच शिजवू नये. चुलीतला धूर गर्भाला अपाय करू शकतो.

गरोदरपणी दारू अजिबातच घेऊ नये. पोटातल्या बाळासाठी ते धोकादायक असतं.

Loading...

गरोदर असताना सिगरेट ओढणं म्हणजे बाळासाठी प्रचंड हानीकारक असतं. स्त्रीला सिगरेट ओढायचं व्यसन असेल तर गरोदरपणात त्यापासून दूर रहावं.

या काळात जास्त औषधं घेणंही घातक असतं. गर्भावर त्याचा वाईट परिणाम होतो.

गरोदर असताना स्त्रीनं कुठल्याही रेडिएशनपासून लांब राहावं. बाळासाठी ते संकटच असतं.

2012 ते 2014मध्ये जन्मत:च ओठ फाटलेल्या 164 बाळांचा अभ्यास केला. ही बाळं एम्स, सफदरजंग आणि मेदांता या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यात दिल्ली, हैदराबाद, लखनऊ इथल्या डाॅक्टर्सनी या संशोधनात भाग घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...