उजळ त्वचेसाठी अशा पद्धतीने बेकिंग सोड्याचा केला जातोय उपयोग

अजूनही अनेकांना असं वाटतं की, ज्या व्यक्ती गोऱ्या असतात त्याच सुंदर दिसतात. मात्र असं काही नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:50 PM IST

उजळ त्वचेसाठी अशा पद्धतीने बेकिंग सोड्याचा केला जातोय उपयोग

काही लोक गोरा रंग मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. अजूनही अनेकांना असं वाटतं की, ज्या व्यक्ती गोऱ्या असतात त्याच सुंदर दिसतात. मात्र असं काही नाही. सगळ्या गोष्टी माहीत असूनही आजही अनेकजण गोऱ्या रंगासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये देऊन वेगवेगळे उपाय करताना दिसतात.

पण तुम्हाला माहीत आहे का की साध्या बेकिंग सोड्यानेही तुमचा चेहरा उजळू शकतो. मात्र सोडा वापरताना काळजी घेणंही आवश्यक आहे.

चेहरा उजळ करण्यासाठी- दोन टी- स्पून बेकिंग सोड्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळवावा. हे मिश्रण बोटाने चेहऱ्याला लावा. हे मिश्रण नाक किंवा डोळ्यांना लागणार नाही याची काळजी घ्या. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

मुरमं येणार नाहीत- बेकिंग सोडा चेहऱ्या उजळायला मदत करतोच शिवाय यातल्या काही गुणांमुळे चेहऱ्यावरील डाग आणि मुरमंही दूर होतात.

इन्फेक्शनपासून सूटका- बेकिंग सोड्यात अँटी-फंगल गुण असतात. यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते दूर करण्यासाठी सोड्याचा उपयोग केला जातो. याच्या नियमित वापरामुळे सनबर्न आणि टॅनिंगसारख्या गोष्टींपासूनही सुटका होते.

Loading...

डेड स्किन निघते- बेकिंग सोड्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघण्यास मदत मिळते. यानंतर त्वचा अधिक सुंदर, कोमल आणि नाजूक होते.

अँटी-बॅक्टेरियल गुण- बेकिंग सोड्यात अँटी-बॅक्टेरिअल एअर ब्लीचिंगचे गुण असतात. यामुळेच चेहऱ्यावरील डाग आणि मुरमं दूर होतात आणि स्किन टोनही उजळ होते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...