तुमच्या जोडीदाराचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर तो 'या' 11 गोष्टी नक्की करेल

प्रेम हे फक्त बोलून किंवा गिफ्ट्स देऊन व्यक्त होत नसतं. नेहमीच्या वागण्यातून ते समोर येतं. तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करतोय हे त्याच्या अशा वागण्यातून दिसतं.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 12:56 PM IST

तुमच्या जोडीदाराचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर तो 'या' 11 गोष्टी नक्की करेल

तुमचा साथीदार तुमच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असेल. वेळोवेळी तो तुमची काळजी घेईल. मग अचानक झुरळ आलं किंवा हाॅरर फिल्म बघताना तुम्हाला भीती वाटली तर तो तुम्हाला जवळ घेईल. कधीही तुमच्या संरक्षणासाठी उभा राहील.

तुमचं छोटं यशही त्याच्यासाठी खूप मोठं असेल. लोकांसमोर तो तुमचं कौतुक करेल.

तो तुमच्याशी नेहमीच रोमँटिक वागेल. मग एकत्र डिनर डेट असो नाही तर हातात हात घालून सूर्यास्ताचं दर्शन. दरवेळी त्याचं प्रेम तुम्हाला जाणवेल.

Loading...

तुम्हाला जे आवडतं ते त्याला आवडेल. प्रेम म्हणजे सहकार आणि समंजसपणा. भले तुम्हा पहात असलेल्या मालिकेची तो थट्टा करेल पण त्या मालिकेचा फिनाले असेल तेव्हा तो त्याच्या आवडत्या मॅचचा त्यागही करेल.

नात्यात खुमार येण्यासाठी सरप्रायझेसही महत्त्वाची असतात. तुमचा जोडीदार तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर अधेमधे तो तुम्हाला फुलांचा बुके पाठवेल. कारण नसताना गिफ्ट देईल.

तो तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवेल. तुमचा वाढदिवस, तुम्ही दोघं पहिल्यांदा भेटलात तो दिवस, पहिला किस. यामुळे प्रेमातले रंग आणखी गडद होत जातात.

तो तुम्हाला अनेक कामांमध्ये मदत करेल. मग स्वयंपाकघरातलं काम असो नाही तर घर आवरणं, कुत्र्याला आंघोळ घालणं. तुमच्या मदतीला तो नेहमीच हजर असेल.

नुसतं प्रेम असून उपयोग नसतो. नात्यात एकमेकांचा आदर असणंही महत्त्वाचं असतं. खरं प्रेम असणारा जोडीदार तुमच्याबद्दल आदरही दाखवेल.

जोडीदाराचं बोलणं ऐकणं, समजून घेणं हे गाढ प्रेमाचं लक्षण. जोडीदार शांतपणे तुमचं बोलणं ऐकून घेत असेल, तर समजावं त्याचं तुमच्यावर प्रेम आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीला पाहिल्यावर आनंद होतो. तुमचा जोडीदारही तुम्हाला पाहून आनंदित झालेला दिसेल.

अनेकदा जोडप्यांमध्ये बेडवरून भांडणं होतात. तुमचा जोडीदार बेडवरही तुम्हाला जागा व्यवस्थित आहे ना, याची काळजी घेईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...