Elec-widget

अर्ध्या किमतीत असं बूक करा ट्रेन तिकीट

अर्ध्या किमतीत असं बूक करा ट्रेन तिकीट

बेरोजगार युवकांना त्यांच्या तिकिटावर ५० ते १०० टक्के सूट मिळते.

  • Share this:

अनेकांना ट्रेनमधून प्रवास करायला आवडतं. गावी जाणं असो किंवा दुसऱ्या शहरात जाणं असो, विमान किंवा गाडीपेक्षाही अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्यच देते. विमान आणि बसपेक्षा रेल्वेचं तिकिट हे स्वस्त असतं.

रेल्वेचं रिझर्वेशन करायला फार डोके दुखीचं काम असतं. पण आता रेल्वे प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेच्या रिझर्वेशनमध्ये अनेक लोकांना सुट मिळते.

फक्त वृद्धांना आणि दिव्यांगांनाच रेल्वे प्रवासात सूट असते असे अनेकांना वाटते. मात्र यात बेरोजगार युवकांचाही समावेश आहे. ब्रोजगार युवकांना त्यांच्या तिकिटावर ५० ते १०० टक्के सूट मिळते. चला तर मग जाणून घेऊया रेल्वे तिकीटावर कुठल्या वर्गाला किती सुट दिली जाते.

फक्त वृद्धांना आणि दिव्यांगांनाच रेल्वे प्रवासात सूट असते असे अनेकांना वाटते. मात्र यात बेरोजगार युवकांचाही समावेश आहे. बेरोजगार युवकांना त्यांच्या तिकिटावर ५० ते १०० टक्के सूट मिळते. चला तर मग जाणून घेऊया रेल्वे तिकीटावर कुठल्या वर्गाला किती सुट दिली जाते.

म्‍युनिसिपल कॉरपोरेशन, गव्हरमेन्ट अंडरटेकिंग, यूनि‍व्हर्सिटी आणि पब्लिक सेक्‍टर बॉडीसाठीच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या बेरोजगार तरुणांना रेल्वे तिकीटामध्ये ५० टक्क्यांची सूट मिळू शकते. ही सूट सेकंड क्लास आणि स्लिपर क्लाससाठी आहे.

केंद्र किंवा राज्‍य सरकारच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी जाणाऱ्या बेरोजगार तरुणांनादेखील भारतीय रेल्वे तिकीटात स्लिपर क्लाससाठी ५० टक्क्यांची सूट तर सेकंड क्लाससाठी चक्क १०० टक्क्यांची सुट दिली जाते.

Loading...

नॅशनल यूथ प्रोजेक्‍टच्या नॅशनल इंटीग्रेशन कॅम्पमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांना तिकीटावर सेकंड क्लास आणि स्लिपर क्लाससाठी ५० टक्क्यांची सुट असते.

मानव उत्‍थान सेवा समितीच्या नॅशनल इंटीग्रेशन कॅम्पमध्ये भाग घेणाऱ्या तरुणांना तिकीटावर सेकंड क्लास आणि स्लिपर क्लाससाठी ४० टक्क्यांची सूट दिली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2018 09:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...