Home /News /lifestyle /

कपलने दारू ढोसली, वियाग्रा घेतली; शारीरिक संबंधावेळी इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

कपलने दारू ढोसली, वियाग्रा घेतली; शारीरिक संबंधावेळी इतका जोश चढला की झाली भयंकर अवस्था

फोटो सौजन्य - द सन

फोटो सौजन्य - द सन

कपलने आपला एक खास दिवस खास पद्धतीने करायचं ठरवलं आणि ते त्यांना चांगलंच भारी पडलं.

    लंडन, 12 जानेवारी :  शारीरिक संबंधावेळी काही कपल (Couple) खूपच उत्तेजित होतात. त्यात जर त्या कपलने ड्रिंक केली असेल आणि वियाग्रा घेतली असेल तर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवणारं एक प्रकरण समोर आलं आहे. कपल उत्साहात दारू प्यायलं, वियाग्रा घेतली आणि त्यानंतर त्यांना भयंकर परिणामाला सामोरं जावं लागलं (Sex cause accident). 25 वर्षांची इजाबेल वुल्फ (Isabella Woolf) आणि तिचा बॉयफ्रेंड रॉब एन्ड्रू (Rob Andrews) यूकेच्या लिव्हरपूलमध्ये राहणारं हे कपल. त्यांची तिसरी अॅनिव्हरसरी होती. त्यासाठी ते खूप उत्साहात होते. आपला हा दिवस अगदी छान पद्धतीने साजरा करायचं ठरवलं. तशी तयारी केली. द सनच्या रिपोर्नुसार या कपलने शहरापासून दूर एका हॉटेलमध्ये रूम बुक केला. आपला हा दिवस अधिक खास करण्यासाठी दोघं आपल्यासोबत हॉटेलमध्ये बरंच काही घेऊन गेले होते. कपलने सांगितलं की ते तिथं दारू प्यायले. काही वेळातच त्यांनी दारूच्या तीन बाटल्या रिकाम्या केल्या. दोघंही इतके प्यायले होते की त्यांना खूप नशा चढली होती. हे वाचा - म्हाताऱ्या बॉयफ्रेंडच्या हट्टापायी महिलेने सुरू केलं धक्कादायक काम आणि आता... कपल दारूवर थांबलं नाही तर दारू प्यायल्यानंतर तरुणाने वियाग्रा घेतली. त्यानंतर त्याला इतका जोश चढला की तो आऊट ऑफ कंट्रोल झाला. त्याला इतका जोश चढला की शारीरिक संबंध ठेवताना त्याचा प्रायव्हेट पार्टच फ्रॅक्चर झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागलं. प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी यूकेतील 40 वर्षीय व्यक्तीसोबतही असंच घडलं होतं. सेक्सदरम्यान या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर झाला होता. या व्यक्तीची ही केस ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही केस तशी दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. हे वाचा - 'त्याची मागणी पूर्ण करता माझा जीव जाईल', पतीच्या सवयीला ती वैतागली, हवाय घटस्फोट पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाडे नसतात, परंतु तरीही हा पार्ट क्रॅक होण्याची शक्यता असते. याबाबत युरॉलॉजिस्टसनी (Urologist) सांगितलं की, 88 टक्के प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर केसेस या सेक्सदरम्यान होतात. प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्यास काही अन्य कारणंदेखील आहेत. त्यात अतिप्रमाणात हस्तमैथुन आणि झोपण्याच्या एका विशिष्ट पद्धतीचा समावेश असतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Sex, Sexual health, Sexual relationship

    पुढील बातम्या