आठवड्यांपूर्वी दिसू लागतात कॅन्सरची लक्षणं, त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

प्रत्येक आजाराची काही लक्षणं असतात. कोणताही त्रास होण्यापूर्वी शरीर त्याच्यातील बदल दाखवतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 06:12 PM IST

आठवड्यांपूर्वी दिसू लागतात कॅन्सरची लक्षणं, त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

प्रत्येक आजाराची काही लक्षणं असतात. कोणताही त्रास होण्यापूर्वी शरीर त्याच्यातील बदल दाखवतात. जर आपण दर सहा महिन्यांनी हेल्थ चेकअप करू तर अनेक आजारांपासून वेळीच वाचता येऊ शकतं.

स्तनाचा कर्करोगाची लक्षणं- हा कर्करोग होण्यापूर्वी स्तनांमध्ये अनेक बदल होतात. स्तनाचा पुढील भागाच्या रंगात बदल होतो याशिवाय पुढील भागात गाठ, खाज येणं, तसंच स्तनांच्या पुढील भागाचा आकार बदलणं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

या लक्षणांनी स्तनांचा कर्करोग होतोच असं नाही अनेकदा हार्मोनच्या बदलांमुळेही असे बदल होतात. पण तरीही या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

लघुशंका किंवा मलवित्सर्जनच्या वेळी रक्त येत असेल तर लगेच चेकअप करण्याची गरज आहे. शौच किंवा पचनक्रियेशी संबंधित सवयींमध्ये बदल झाला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका.

अचानक वजन कमी होणं- अनपेक्षितरित्या अचानक वजन कमी झाल्यास आनंदी होण्यापेक्षा त्यावर विचार करणं गरजेचं आहे. याची अनेक कारणं असू शकतात. पॅनक्रियाटिक, लंग्ज किंवा स्टमक कॅन्सरची शक्यता असू शकते.

Loading...

फार दिवसांपासून येत असलेला ताप बरा न होणं. उपचारांनंतरही ठीक न होणारा ताप हा रक्ताच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. जवळपास सर्व कॅन्सरग्रस्त रुग्णांना रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे ताप येतोच.

एका महिन्याहून जास्त काळ खोकला येणं आणि त्यातून रक्त पडणं तसंच श्वास घ्यायला त्रास होणं हेही कर्करोगाची लक्षणं आहेत.

मेहनतीशिवाय आणि योग्य आहार घेतला असतानाही थकल्यासारखं वाटणं हे ब्लड कॅन्सरचं एक लक्षण आहे. मात्र शरीरात रक्त कमी असल्यासही थकवा जाणवतो.

कोणत्याही कारणांशिवाय महिन्याहून अधिक काळ अंग दुखी होणं ही हाडांचा किंवा मेंदूचा कर्करोची लक्षणं असू शकतात. याशिवाय सतत होणारी डोकेदुखी हेही ब्रेन ट्यूमरचं एक लक्षण आहे. कोलोन, रेक्टम किंवा ओवरीमधील कॅन्सरमुळे पाठीत दुखू लागतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2019 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...