वयाची तिशी गाठण्याआधी या गोष्टी नक्की करा!

एका वर्षात रोज एक फोटो नक्की काढा. असे केल्याने तुम्ही तुमच्या आठवणी साठवून ठेऊ शकता

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 08:29 AM IST

वयाची तिशी गाठण्याआधी या गोष्टी नक्की करा!

आयुष्य पडलंय, त्यामुळे आत्ता आरामात जगू. पण ही भावना चुकीची आहे. खरंतर २० ते ३० या वयातच आपण आपलं संपूर्ण आयुष्य जगू शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊयात की या १० वर्षात आयुष्य जगण्यासाठी काय काय करायला हवं.

या काळात तुम्ही एक नवीन भाषा शिकू शकता. जगातील सर्वांत श्रीमंत माणूस बिल गेट्सलासुद्धा एक नवीन भाषा शिकता आली नाही याची खंत आहे.

कुठल्याही एका अडव्हेंचर्स स्पॉटला जाऊ शकता. फिरण्यासाठी काही वेळेचे बंधन लागत नाही असं म्हणतात पण, या काळात फिरण्यासाठी एक वेगळाच उत्साह असतो. तो नक्कीच गमावू नका.

तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. २० ते ३० या वयात तुम्ही ट्रॅव्हलिंगचा अनुभव नक्कीच घेऊ शकता. करंट्यानंतर तुम्ही बाकीच्या कामात इतके व्यस्त होता की तुमहाला फिरण्यासाठी वेळच मिळत नाही.

Loading...

भयानक भीतीचा सामना करा. जर तुमहाला एखाद्या गोष्टीचा फोबिया आहे तर हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही त्याच्यावर मात करू शकता.

ज्या नवीन ठिकाणी जाल त्या ठिकाणी नवीन मित्र बनवा. असे केल्याने तुमचं ज्ञान वाढेल. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. आणि त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या शहरात नोकरीसाठी जाता. तेव्हा विविध लोकांची ओळख बनवणं तुमच्या फायद्याचे ठरेल.

तुम्ही काही गुंतवणुक करायला हवी. ३० वर्ष पूर्ण होण्याआधी तुमच्याकडे किमान ६ महिने जगता येईल इतकी गुंतवणूक असायला हवं. त्यासाठी तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकरीची गरज आहे.

डोंगराच्या टोकावर उभं रहा आणि मनसोक्त श्वास घ्या. असं केल्याने तुमच्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. आणि हे केल्यावर तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल आणि त्यानंतर तुम्ही वेगळ्याच जोशने काम करू शकाल.

तुम्ही तुमचा एक साईड ऑनलाईन बिझनेस उघडू शकता. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. त्यामुळे एक ऑनलाईन साईड बिझनेस तुम्ही नक्की काढू शकता.

रोज सकाळी व्यायाम करा. बऱ्याचदा २० वर्षानंतर लोकांचे वजन वाढण्याच्या समस्या सुरु होतात. त्यामुळे या वयात नक्की तुमच्या शरीराला व्यायामाची गरज असते.

स्काईडाइवः ही गोष्ट तर तुम्ही ३० वर्षाच्या आत केली तर नकीच चांगलं आहे. कारण १५ हजार फुटांवरून जेव्हा आपण उडी मारतो तेव्हा आपल्या शरीरासोबत आपल्याला एका वेगळ्याच साहसाची गरज असते.

कमीत कमी १०० पुस्तके वाचा. पुस्तकांमुळे ज्ञान वाढते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण योग्य वेळेत पुस्तके वाचणे तितकेच गरजेचे आज. त्यामुळे या वयात नक्की पुस्तकं वाचा.

एका महिन्यासाठी ऑफलाईन रहा. आजकालच्या जगात ऑफलाईन राहणं इतकं कठीण झालंय की, लोक इंटरनेट शिवाय राहूच शकत नाहीत.

एका वर्षात रोज एक फोटो नक्की काढा. असे केल्याने तुम्ही तुमच्या आठवणी साठवून ठेऊ शकता. आणि तुमच्यात काय बदल होतो हे ही बघू शकता.

नाही म्हणायला शिका. बहुदा लोकांना नाही हा शब्द बोलता येत नाही. त्यामुळे ते अडचणीत अडकतात. असे होऊ नये म्हणून योग्य वेळी नाही म्हणायला शिका.

एक रात्र चांदण्यात घालवा. आजकाल इतके बिल्डींग्स झालेत की त्यामधून चांदण्या दिसणं अशक्य झालंय. त्यामुळे तुमच्या कामातून वेळ काढून एक रात्र नक्की चांदण्यांच्यात घालवून बघा कसा वेगळा आनंद मिळतो ते.

दान करा. गरजू व्यक्तींना दान केल्याने एक वेगळेच समाधान मिळते. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी ना मागता मिळतात. पण जगात असे खूप लोक आहेत ज्यांना मागून शुद्धा काही गोष्टी मिळत नाहीत. तेव्हा कधी अशा गरजूंना काही दान करून बघा. दान करा. गरजू व्यक्तींना दान केल्याने एक वेगळेच समाधान मिळते. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी ना मागता मिळतात. पण जगात असे खूप लोक आहेत ज्यांना मागून शुद्धा काही गोष्टी मिळत नाहीत. तेव्हा कधी अशा गरजूंना काही दान करून बघा.

दान करा. गरजू व्यक्तींना दान केल्याने एक वेगळेच समाधान मिळते. आपल्याला आयुष्यात खूप काही गोष्टी ना मागता मिळतात. पण जगात असे खूप लोक आहेत ज्यांना मागून शुद्धा काही गोष्टी मिळत नाहीत. तेव्हा कधी अशा गरजूंना काही दान करून बघा.

खरंतर लग्नासाठी २५ हे योग्य वय असतं पण आजकाल करिअरमुळे लोकांना लग्नासाठी वेळच मिळत नाही. अगदी २५ नाही पण ३० च्या आत मात्र लग्न नक्की करा. नाहीतर नंतर विविध समस्यांना सामोरं जावं लागतं

z

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2018 07:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...