या 2 अभिनेत्रींनी Nude Yoga च्या पुरस्कारासाठी शेअर केले Topless फोटो

स्त्रीदेह ही देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे. बुरसटलेल्या पुरुषी विचारांसाठी का 'कव्हर अप' करायचं? अशा अर्थाची बोल्ड कॅप्शन देत या टीव्ही अभिनेत्रीने टॉपलेस योगाचं समर्थन केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 08:43 PM IST

या 2 अभिनेत्रींनी Nude Yoga च्या पुरस्कारासाठी शेअर केले Topless फोटो

सेलिब्रिटी कधी काय करतीय याचा काही नेम नाही. सध्या टीव्ही अभिनेत्रींमध्ये Nude Yoga हा नवा ट्रेंड दिसतोय.

नागिन मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आकांक्षी गरोडिया हिने आपला न्यूड योग करतानाचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

आकांक्षा गरोडियाने सोशल मीडियावर न्यूड योगाचं समर्थन करताना एक पोस्ट शेअर केली आहे.

आकांक्षा गरोडिया नागिन या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आता या नव्या फोटोमुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे. न्यूड इज नॉर्मल असा हॅशटॅग लिहून त्याचं समर्थनही ती करताना दिसते आहे.

आकांक्षाच्या अगोदर अबिगेल पांडे ही टीव्ही अभिनेत्री या टॉपलेस योगामुळेच चर्चेत होती. आता ही अबिगेलपाठोपाठ आकांक्षानेही तेच केलं आहे.

Loading...

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अबिगेल पांडे तिच्या एका टॉपलेस फोटोमुळे चर्चेत आली. तिनंही हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर आहे.

अबिगेल या फोटोमध्ये टॉपलेस होऊन योग करताना दिसत आहे. या सोबत तिनं एक खास कॅप्शनही दिलं आहे. जे तुम्हाला विचार करायला भाग पाडतं.

याआधीही अबिगेलनं तिचे बिकिनीमधील योग करतानाचे फोटो शेअर केले होते. तिचं इन्स्टाग्राम पाहिल्यावर ती योगाबाबत किती जागरुक आहे हे दिसून येतं

अबिगेलनं तिच्या या टॉपलेस फोटोमध्ये तिचे दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला परफेक्ट जोडलेले दिसत असून तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये एका 'Nude Yoga Girl' नावाच्या एका अकाउंटचा उल्लेख केला आहे.

अबिगेलनं लिहिलं, @nude_yogagirl कडून केल्या जाणाऱ्या या कामाची मी किती मोठी चाहती आहे हे मी शब्दात सांगू शकत नाही. अनेकांना माहित असतं की आकर्षक हेडलाइन आणि टायटल तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करतात. मात्र कोणतंही पुस्तक त्याच्या कव्हरवरून आपण पारखू शकत नाही.

अबिगेलनं पुढे लिहिलं, न्यूडिटी आणि योग याचा एकमेकांशी काहीही संबंध नसला तरीही त्याचं कॉम्बिनेशन बरंच काही सांगून जातं. पण हे सर्व त्यांनाच कळेल ज्यांनी तो अनुभव घेतला आहे.

अबिगेल म्हणते, सुरुवातीला मला खूप लाज आणि भीती वाटत होती. पण हे केल्यानंतर मला खूप मोकळं आणि स्वतंत्र वाटलं. यासोबतच तिनं याला #nuedisnormal असा हॅशटॅगही वापरला आहे.

याधीही अबिगेलनं तिच्या इन्स्टाग्रामवर योगचे अनेक फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

याशिवाय अबिगेल तिच्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत असते. ती डान्सर आणि कोरिओग्राफर सनम जौहरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे असं बोललं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 1, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...